Oz Doc Finds Cure in Pune After Spending 3 yrs in Pain

An error in clinical judgement literally turned a young doctor’s life into a nightmare for three long years, during which he consulted six specialists who treated him for everything, but complex anal fistula — the condition he was suffering from. It was only after Aamir (33), a Bangladeshi practising as a doctor in Australia, consulted …

बद्धकोष्ठतेसाठी आता समग्र उपचार

बद्धकोष्ठता या आजाराविषयी आपल्यापैकी अनेकजण मोकळेपणाने बोलत नाही, पण हा आजार खूप गंभीर स्वरुप धारण करू शकतो त्यामुळे त्यावर बोलणे किंवा उपचारात टाळाटाळ करणे योग्य नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार बद्धकोष्ठतेच्या आजाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण त्याबाबतची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. १. आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे. २. कडक विष्ठा (मल) – (२५ टक्के वेळा) …

हर्निया म्हणजे काय?

अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. (उदाहरणार्थ खराब टायरमधून बाहेर येणाऱ्या आतल्या ट्युबच्या फुगवट्याप्रमाणे) हर्निया म्हणजे आंत्रगळ किंवा आंत्रवृद्धि किंवा …