व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तता मिळवा

व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होतो. यामुळे पुढच्या बाजूनं त्या रक्त अक्षरश: मागं खेचतात. विशेषत: महिलांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सौंदर्याशी निगडीत असल्यानं त्या याबाबत …

Don’t let varicose veins slow you down

Varicose veins though often dismissed as a cosmetic problem, should not be ignored or taken lightly.If not investigated and treated correctly, varicose veins are likely to get worse. They are commonly found in those who have to sit/stand continuously for long hours. Heredity is another cause and varicose veinsare more common in females. These enlarged, …