वय : २१ वर्ष

नॅशनॅलिटी : इंडियन

Transcript :

माझं नाव प्रिया प्रशांत सांगोळे. माझं एज २१. मी हडपसर चंदन नगर मध्ये राहते. मला पाइल्सचा त्रास होता. मला ब्लडींग व्हायचा. पोटात दुखायचा. बसायला पण त्रास व्हायचा. माझ्या फॅमिली डॉक्टरांनी मला डॉक्टर आश्विन पोरवाल यांच्या बद्दल माहिती दिली.डॉक्टर आश्विन पोरवाल यांनी माझीं सर्जेरी केली. त्यानंतर आता मला कसलाच त्रास होत नाही. पोटात दुखत नाही. आणि आता बसायला पण येत.