वय:

नॅशनॅलिटी: इंडियन

Transcript :

मी राजू शंकर बिरासदार खोपवली येथे राहणारा
मला टॉयलेटच्या वेळेला खूप त्रास व्हायचा मारून दुखणे , जळजळ करणे ,रक्त पडणे,टॉयलेट जायचं कि नाही हा प्रश्न पडायचा, नंतर मला खोपवली वरून एका डॉक्टरांनी पाठवलं पुण्याला डॉक्टर पोरवाल ह्यांच्याकडे, पोरवाल ह्यांच्या कडे आल्यानंतर मला डॉक्टरांनी ऑपरेशनचं सजेशन दिला, त्या नंतर मी ऑपरेशनची तयारी करून दुसऱ्या दिवशी पुण्यात आलो. लेसर ओपेशनची तयारी आहे असं सांगितलं ऑपरेशनच्या हिशेबाने मी आलो आणि त्याच दिवशी मला संध्याकाळी सोडण्यात आलं. आणि ८ दिवसात मला बराच फरक पडला ह्या ८ दिवसात माझं रक्त जाणे, टॉयलेटला त्रास होणे अश्या प्रकारचा त्रास कमी झाल. आणि मला १५ दिवसात पूर्ण फरक पडला

थँक यु