वय : ४७ वर्ष

नॅशनॅलिटी : इंडियन

Transcript :

माझं नाव अरुण बाबुराव पवार.माझं वय वर्ष ४७ असून मला मूळव्याधाचा त्रास हा ८-९ वर्षांपूर्वी आधी झालेला होता त्या नंतर मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन त्रास कमी झालेला होता. आता ६ महिन्या पूर्वी मला एकदम जास्त मुळव्याधाचा त्रास आहे असं वाटून मी मुळव्याधाच औषध घ्यायला लागलो. त्यानं नंतर मी साध्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण काही फरक नाही पडला. मग मला मित्रांच्या कडून कळालं कि डॉक्टर आश्विन पोरवाल यांच हिलिंग हॅन्ड्स म्हणुन एक हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये तिकडे जाऊयात म्हणुन मग मी मित्रांच्या बरोबर इथे आलो आल्यानंतर डॉक्टरांनी तपासल आणि तपासल्यानंतर मला डॉक्टरांनी फिशर हा प्रकार आहे असं सांगितलं त्यानंतर अगोदर मला त्यांच्या कडची १५ दिवसांची औषध मला दिली, त्यानुसार मला थोडासा फरक पडला, त्यांनी मला पहिल्यांदाच सांगीतलं होत कि ऑपरेशन करावं लागेलच मग मी पुन्हा माझ्या नुसार ऑपरेशनची तयारी केली आणि त्यांनी २८ / ११ ला माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंर मला दुसऱ्या दिवसापासूनच चांगला फरक पडला त्या नंतर मी साधारणपने ७ ते ८ दिवसातच मी माझ्या ड्युटीला, कंपनीत जाउ शकलो आणि आता मला एकदम पूर्णपणे फिशरचा त्रास कमी झालेला आहे. आणि मी इच्छा करू शकतो कि हीलिंग हॅन्ड्स एकदम चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल असून आणि त्याचे कर्मचारी सुद्धा चांगले आहेत. आणि त्यांचं हॉस्पिटल एकदम स्वच्छ, सगळ्या सुविधांनी उपयुक्त असं आहे.